नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये अप्रेंटीस पदाच्या ३०१ जागा
✍ पद : शिकाऊ उमेदवार
✍ पदसंख्या : एकूण ३०१ जागा
✍ मानधन : शिकाऊ भरती नियमानुसार
✔ शैक्षणिक पात्रता : आठवी, दहावी, आयटीआय, शारीरिक अर्हता, इतर
➡ वयोमर्यादा : जून २००६ ते जून २०१० मधील जन्म
☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही
✈ प्रशिक्षण ठिकाण : नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० मे २०२४
0 Comments