ad

एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर

 पद : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३

    सहायक कक्ष अधिकारी - ७८ जागा
    राज्य कार निरीक्षक - १५९ जागा
    पोलीस उप निरीक्षक - ३७४ जागा
    दुय्यम निबंधक (श्रेणी-१) मुद्रांक विभाग - ४९ जागा
    दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - ०६ जागा
    तांत्रिक सहाय्यक - ०१ जागा
    कर सहायक - ४८६ जागा
    लिपिक - टंकलेखक - ७०३४ जागा

✍ पदसंख्या : एकूण ८१६९ जागा

✍ वेतन श्रेणी : एस - ०६, ०८, १०, १२ आणि १४ प्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता : पदवी, किंवा पदवी समकक्ष, टंकलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल ३१/३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/- मागासवर्गीय : रु. २९४/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हाकेंद्रावर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २५ जानेवारी २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ फेब्रुवारी २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
➡ मनिष ऑनलाईन सर्विसेस*
एकता चौक जुना रस्ता पाल 
☎: 7776048929

Post a Comment

0 Comments